Congess

Congress News : विधानसभा निवडणुकीसाठी ‘काँग्रेस’कडून मोर्चे बांधणीला सुरुवात

इच्छूकांची नावे सुचविण्यासाठी तालुकानिहाय बैठकांना सुरुवात; बुधवारी एरंडोल तालुका काँग्रेस (Congress) कमिटीच्या बैठकीचे आयोजन मुस्तकीम बागवान । रवंजे बु. वार्ताहर देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) काँग्रेस (Congress) ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता काँग्रेस (Congress) ने महाराष्ट्र विधानसभा (Vidhansabha Election) निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Maharashtra Congress) कमिटीने दिलेल्या सूचनेनुसार […]

Continue Reading
Vice Chief Minister Ajit Pawar

Padalse project News : पाडळसे प्रकल्पास निधी कमी पडू दिला जाणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

पाडळसे (Padalse) निम्न तापी प्रकल्पाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी‌ केली पाहणी जळगाव : पाडळसे प्रकल्पाच्या (Padalse Project) माध्यमातून अमळनेर व परिसरात आर्थिक सुबत्ता येणार आहे. या प्रकल्पाच्या कामांसाठी 4890 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता शासनाने दिली आहे. सात उपसा सिंचन योजनेचे काम सुरू करण्यासाठी केंद्राची मदत मिळणार आहे. जून 2025 पर्यंत या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी अडविण्याचे […]

Continue Reading

मारहाणप्रकरणी भाजपच्या ‘त्या’ आमदारावर अखेर गुन्हा दाखल

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील कांबळे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी ससून रुग्णालयातील कोनशिलेवर नाव नसल्याच्या कारणावरून आ. कांबळे यांनी दोघांना मारहाण केली होती.  दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी पुण्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या […]

Continue Reading