आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी उभे राहू!
महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना नागरिकांनी दिले आश्वासन जळगाव । प्रतिनिधी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी शहरातील लांडोरखोरी उद्यान येथे गुरुवारी सकाळी मॉर्निग वॉक करणाऱ्या नागरिकांशी सुसंवाद साधला. भाजपा मंडळ क्रमांक ९ मध्ये नागरिकांशी आ. भोळे यांनी जळगाव शहरात प्रगती होण्याबाबत व समस्यांचे निरसन करण्याबाबत चर्चा केली. यावेळी […]
Continue Reading