धरणगाव तालुक्यात पाच दिवसांपासून सूर्यदर्शन नाही, रिपरिप पावसामुळे पिकांवर रोगांच्या प्रादुर्भाव

तालुका प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील आनोरे, धानोरे, गारखेडे, बाभळे, गंगापुरी, पष्टाणे शिवारात रिपरिप पावसामुळे खरीपच्या पिकांवर रोगांच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तालुक्यात ढगाळ वातावरण व रिपरिप पावसामुळे पाच दिवसांपासून सूर्यदर्शन नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे आता पिकांना उन्हाची आवश्यकता आहे. खरिपच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिकांपुरता पाऊस पडत असला तरी विहिरींच्या पाणी […]

Continue Reading

Review Meeting : जिल्ह्यातील रेडीरेकनर दरात सुधारणा करण्याची गरज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

खरेदी-विक्रीतील वार्षिक मूल्यदर निश्चितीबाबत (Review Meeting) बैठक जळगाव : कालानुरूप जिल्ह्यातील रेडीरेकनर दरात सुधारणा करण्याची गरज आहे. यामुळे भूसंपादन प्रक्रियेस गती येणार आहे. यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा. अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात दुय्यम […]

Continue Reading
Gardian Minister Gulabrao Patil

जिल्ह्याच्या सर्वसमावेशक व‍िकासाला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्र्याच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनाचे ध्वजारोहण जळगाव :– शेतकरी, वंच‍ित, दुर्लक्ष‍ित घटक, सर्वसामान्य नागर‍िक यांच्या जीवनात शासकीय योजना व मदतीच्या रूपाने नवी पहाट आणण्याचे काम शासन करत आहे. ‍ज‍िल्ह्यात पायाभूत सुव‍िधांचे जाळे न‍िर्माण करण्यात येत आहे. यापुढेही जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाला सर्वोच्च प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]

Continue Reading
Guardian Minister Gulabrao Patil

गोंडगाव घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल- पालकमंत्री गुलाबराव पाटील

आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी शासन प्रयत्नशील; पिडित बालिकेच्या कुटुंबाची सात्वंनपर भेट जळगाव :- गोंडगाव येथील घटना माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील पिडीत बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची सजा देण्यासाठी ही केस जलदगती न्यायालयात चालवून एक महिन्याच्या आत निकाल लावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव […]

Continue Reading