कमी पाऊस झालेल्या महसूल मंडळाबाबत ग्रामविकास मंत्र्यांनी दिल्या या सूचना
वाचा काय म्हणाले ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन Jalgaon District News : जळगाव जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळांमध्ये सलग 21 दिवस 2.5 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना तातडीची नुकसान भरपाई म्हणून विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम आगाऊ देण्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील मंडळांबाबत महसूल व कृषी विभागाने अधिसूचना तात्काळ प्रसिद्ध करावी, अशा सूचना राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज […]
Continue Reading