‘महाशक्तीच्या’ साक्षीने अनिल चौधरींनी दाखल केला उमेदवारी अर्ज

रावेर-यावल मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्ष, परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रतिनिधी | रावेर रावेर-यावल मतदार संघाचा विकास गेल्या ४० वर्षापासून रखडला असून पिढीजात वारसा आणि खोट्या आश्वासांना मतदार आता कंटाळले आहेत. मतदारांना परिवर्तनाची आस असून यंदा परिवर्तन घडणारच आहे. सर्व समाजातील महाशक्तीच माझी खरी ताकद असून रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत मी उमेदवारी अर्ज दाखल […]

Continue Reading

डॉ. सतीश पाटील यांच्या उमेदवारीवरून एरंडोल तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाऊ नये; बैठकीत ठराव करत घेतली प्रतिज्ञा मुस्तकीम बागवान | एरंडोल तालुका प्रतिनिधी महविकास आघाडीचा (Maha Vikas Aaghadi) जागा वाटपाचा तिढा सुटला असून उमेदवार देखील जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, यावरून एरंडोल तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार डॉ. सतीश पाटील (dr. […]

Continue Reading

World Economic Forum : दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेचे आयोजन

परिषदेत (World Economic Forum) महाराष्ट्राचे प्रभावी ब्रॅण्डिंग व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेत (World Economic Forum) महाराष्ट्रासाठी मोठ्या गुंतवणूक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या जगभरातील उद्योगांशी उत्तम संपर्क, समन्वय राखा. परिषदेत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्राचे’ प्रभावी ब्रॅण्डिंग करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. […]

Continue Reading