महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांचे शिरसोली, चिंचोली, धानवड येथे जोरदार स्वागत
विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या घेतल्या भेटी जळगाव : महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचाराला सुरूवात झाली असून शुक्रवार दि. २६ रोजी जळगाव तालुक्यात शिरसोली, चिंचोली, धानवड आदी गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. सर्वच गावांमध्ये करणदादा पाटील यांचे फटाक्यांची आतषबाजी करून जोरदार स्वागत करण्यात आले. शिरसोली येथे श्री गणेश व हेमाडपंथी […]
Continue Reading