जिल्ह्याच्या विकासासाठी एक संधी आम्हालाही द्या!

महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांचे मतदारांना आवाहन; जळगावात पार पडली कॉर्नर सभा जळगाव : भाजपाने २०१४ ची निवडणूक १५ लाख रुपये आणि भ्रष्टाचार या मुद्यांवर चालविली. त्यानंतर २०१९ ला पुलवामा आणि आता देश-विदेशाच्या मुद्यावर चालविली जात आहे. परंतु, मला देश-विदेशाच्या मुद्द्यांवर हायफाय भाषणं करून गल्लीचे प्रश्न संपवायचे नाहीत. जळगाव लोकसभा मतदार संघात तुम्हीच भाजपाला […]

Continue Reading

ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि ‘करणदादा पाटील यांचा विजय असो’च्या घोषणा…

छत्रपती शिवाजीनगर, इंद्रप्रस्थनगर, गेंदालाल मिल भागात करणदादा पाटील यांच्या प्रचार रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद जळगाव : महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला वेग आला असून रविवार, दि.२८ रोजी जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. राजमालतीनगर, दूध फेडरेशन परिसर, इंद्रप्रस्थनगर, श्री लक्ष्मीनगर, छत्रपती शिवाजी नगर, गेंदालाल मिल आदी […]

Continue Reading