Maharashtra International Upkram : महाराष्ट्र इंटरनॅशनल उपक्रमांतर्गत विदेशात रोजगाराची संधी

जळगाव : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत महाराष्ट्र इंटरनॅशनल (Maharashtra International Initiative) या उपक्रमाची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील प्रशिक्षित उमेदवारांना विदेशामध्ये विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोशल मिडीया चॅनलची स्थापना करण्यात आली आहे. या सोशल मीडिया चॅनलवर महाराष्ट्र इंटरनॅशनल अंतर्गत विदेशामध्ये असणाऱ्या […]

Continue Reading