New DGP Rashmi Shukla : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

मुंबई : सशस्त्र सीमा बल विभागाच्या पोलीस महानिदेशक तथा वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या गृह विभागाकडून जारी करण्यात आले असून त्या लवकरच राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून राजकीय नेत्यांच्या फोन […]

Continue Reading