Dr. Mustakim Pathan

हमालाच्या मुलाचा देशात डंका

आयुष मंत्रालयात वैज्ञानिक शास्रज्ञ म्हणून नियुक्ती; एरंडोलसह जळगावच्या शिरपेचात रोवला मनाचा तुरा मुस्तकीम बागवान । रवंजे बु. वार्ताहर घरात अठरा विश्वे दारिद्रय, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असतांना उच्च शिक्षण घेऊन नोकरीची अपेक्षा देखील कोणी करणार नाही. त्यातही क्लास १ ऑफिसर पदाची. मात्र, अशा साऱ्या परिस्थितीवर मात करत एरंडोल येथील एका हमालाच्या मुलाने फक्त उच्च शिक्षणच […]

Continue Reading
EPFO

देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी ‘आनंदाची बातमी’; ‘पीएफ’वरील व्याजदरात वाढ

नवी दिल्ली : देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees Provident Fund Organisation) अर्थात ‘ईपीएफओ’च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने अर्थमंत्रालयाकडे पीएफ (भविष्य निर्वाह निधी) च्या व्याजदरात ०.१० टक्के वाढ करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे २०२३-२४ या आर्थिक वर्षात पीएफ (Provident Fund) वर ८.२५ व्याज मिळणार आहे. देशभरातील तब्बल ८ […]

Continue Reading