‘मागेल त्याला घर’ या धोरणाचे बेघर नागरिकांनी संधीत रूपांतर करावे!
पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे आवाहन; ६६२ पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात घरकुल आदेशाचे वितरण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी : नितीन सावळे नंदुरबार :- घरकुल योजनेत ‘मागेल त्याला घर’ हे धोरण आदिवासी विकास विभागाने अंगिकारले असून जिल्ह्यातील सर्व बेघ नागरिकांनी या धोरणाचे संधीत रूपांतर करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले […]
Continue Reading