Crop Insurance : शेतकऱ्यांनो या योजनेला मिळाली आहे मुदतवाढ
आजच घ्या लाभ ; ३ ऑगस्टपर्यंत मिळाली आहे मुदतवाढ मुंबई :- एक रुपयात पीक विमा (Crop Insurance) योजनेचा लाभ न घेता येऊ शकलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेला (PMFBY) शेतकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद व काही ठिकाणी आलेल्या अडचणी लक्षात घेऊन शासनाकडून या योजनेला ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे लाभ घेऊ न […]
Continue Reading