Rajya Balnatya Spardha : जळगाव केंद्रावर १५ पासून रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा
३२ नाट्यांची (Balnatya) रसिकांना मिळणार मेजवानी ; विळखाने होणार शुभारंभ जळगाव : सांस्कृतिक कार्य संचालनालयाने महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेनंतर जळगावकर रसिकांसाठी राज्य बालनाट्य (Balnatya Spardha) स्पर्धेची मेजवानी आणली आहे. दि.१५ जानेवारीपासून रंगणाऱ्या या बालनाट्य स्पर्धेत तब्बल ३२ नाटकांचे सादरीकरण होणार असल्याची माहिती समनव्यक ईश्वर पाटील यांनी दिली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने २० वी महाराष्ट्र राज्य […]
Continue Reading