Marathi Sahitya Sammelan 2024

Marathi Sahitya Sammelan 2024 : शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथ पूजनाने दिंडीस प्रारंभ

चार हजार मराठी सारस्वतांचा सहभाग, तीन किलो मिटरची दिंडी, फुलांच्या वर्षावात अमळनेरकरांनी केले स्वागत सानेगुरूजी साहित्य नगरी (अमळनेर, जि. जळगाव) : शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan) ग्रंथदिंडीस महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संमेलनाध्यक्ष […]

Continue Reading

Gram Sanvad Cycle Yatra : गांधी रिसर्च फाऊंडेशनची आजपासून ग्राम संवाद सायकल यात्रा

जळगाव : गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने (हुतात्मा दिनी, दि. ३० जानेवारी) स्वस्थ समाज व सामाजिक समरसता निर्माण करण्याच्या उद्देशाने समाज प्रबोधनासाठी व गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी आयोजित “ग्राम संवाद सायकल यात्रे” (Gram Sanvad Cycle Yatra) ची आजपासून सुरुवात होत आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय यांच्या हस्ते सायकल यात्रेस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात […]

Continue Reading