anti corruption bureau, Nandurbar

नंदुरबार पंचायत समितीच्या कनिष्ठ सहाय्यकास लाच घेतांना अटक; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी : नितीन सावळे नंदुरबार :- पगारवाढ व सातव्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते काढून बिल मंजूर करण्यासाठी ७ हजाराची लाच मागणाऱ्या नंदुरबार पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यकास लाच लुचपत प्रतिबंधक (Anti Corruption Bureau) विभागाकडून रंगेहात अटक करण्यात आली आहे. तर मोघम २ हजाराची लाच मागणाऱ्या दुसऱ्या कनिष्ठ सहाय्यकाविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

Continue Reading