अंमलबजावणी होत नसल्याने धुळ्यात पत्रकार संरक्षण कायद्याची होळी
आ. किशोर पाटील यांच्यावर कारवाई करा; १८ पत्रकार संघटनांची मागणी धुळे :- राज्यात पत्रकारांवर होत असलेले हल्ले व पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असतांनाही त्याची अमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ धुळ्यात विविध पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करत रोष व्यक्त केला. यावेळी जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन कायद्याची कठोर अंमलबजावणी करून पाचोऱ्याचे आमदार किशोर […]
Continue Reading