Village liquor : गावठी दारू तयार करणाऱ्या भट्टींवर कारवाई

तब्बल ५ लाखांचा मुद्देमाल (Village liquor) जप्त ; ६ गुन्हे दाखल जळगाव : तालुक्यातील देऊळवाडे येथे गावठी हातभट्टीची दारू (Village liquor) तयार करणाऱ्या भट्ट्यांवर गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली. विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वेगवेगळे ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मौजे देऊळवाडे (ता.जि.जळगाव) […]

Continue Reading

Strike : चोपडा शहारात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

कारवाईत (Strike) चार गुटखा विक्रेत्यांकडून १ लाख ६७ हजाराचा साठा जप्त जळगाव :- जिल्ह्यात सुरु असलेल्या गुटखा विक्री व वाहतुकी विरुद्ध अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने मोहीम तीव्र केलेली आहे. या मोहीमेंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नाशिक, धुळे व जळगाव संयुक्त पथकाने गुरुवार ७ डिसेंबर रोजी कारवाई (Strike) करत चोपडा येथील […]

Continue Reading
Anti Corruption Action

गाळा नावावर करण्यासाठी मागितली ५ लाखांची लाच

यावल येथील पतसंस्थेच्या प्रशासकास रंगेहाथ अटक; धुळे येथे झाली कारवाई जळगाव :- गाळा आणि त्याची अनामत रक्कम नावावर करण्यासाठी ५ लाखांची लाच मागणाऱ्या यावल येथील एका पतसंस्थेच्या प्रशासकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ अटक करण्यात आली. धुळे येथे ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे सावदा नगरपालिकेअंतर्गत […]

Continue Reading
Crime News

१३ तलवारीसह ५ जण ताब्यात; जळगाव जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई

चोपडा :- जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या हत्यार बागळणे तसेच विक्री, खरेदी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. हे प्रकार रोखण्यासाठी चोपडा पोलीसांकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेत तब्बल १३ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून ५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैधरित्या हत्यार विक्री, खरेदी आणि बागळण्याऱ्यांवर […]

Continue Reading