दै. ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक
निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन : आज अंत्ययात्रा रडार लाईव्ह न्युज | जळगाव जळगाव येथील पिंप्राळ्यातील ७, सूर्या अपार्टमेंटमधील रहिवासी तथा दै.‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांचे पिताश्री निळकंठ अवसू बऱ्हाटे (वय – ८६) यांना रविवार, दि. २३ जून २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास देवाज्ञा झाली. त्यांची अंत्ययात्रा आज रात्री ८.३० वाजता त्यांच्या राहत्या घरुन निघेल. […]
Continue Reading