Dampar ver karvai

महिनाभरात १८ ट्रॅक्टर, १ डंपरवर कारवाई

महिनाभरात १८ ट्रॅक्टर, १ डंपरवर कारवाई परिविक्षाधीन डीवायएसपी आप्पासाहेब पवार यांची कामगिरी जळगाव :- जिल्हा पोलीस दलास परिविक्षाधीन डीवायएसपी म्हणून लाभलेले आप्पासाहेब पवार यांनी अवैध वाळू वाहतूक आणि धंद्याविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली असून महिनाभरात त्यांनी व त्यांच्या पथकाने तब्बल १८ ट्रॅक्टर आणि एक डंपरवर कारवाई करून जप्त केले आहे. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईने अवैध […]

Continue Reading