Minister Raksha Khadse : क्रीडामंत्रीपदी रक्षा खडसे विराजमान; जळगावात खेळाडू व संघटनातर्फे जल्लोष

जळगाव : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री (Sports Minister) म्हणून खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांची नियुक्ती झाल्याने जळगाव शहरातील विविध क्रीडा संघटनाचे पदाधिकारी व खेळाडूतर्फे मंगळवार, दि. ११ रोजी जल्लोष करण्यात आला. जळगावातील व्हॉलीबॉल, बास्केटबॉलच्या क्रीडांगणावर व्हॉलीबॉलचे अध्यक्ष तथा हॉकी, फुटबॉल, स्विमिंग, पॅरा ओलंपिक संघटनेचे सचिव फारुक शेख यांच्या नेतृत्वात हा जल्लोष करण्यात आला. जल्लोष […]

Continue Reading