Good and Service Tax

वस्तू व सेवा कर विभागाची जळगावात मोठी कारवाई

११९ कोटींची बनावट बिले विक्री प्रकरण; २६ कोटीचा जीएसटी कर चुकवणाऱ्या एकास अटक जळगाव :– वस्तू व सेवा कर विभागाच्या वतीने विशेष मोहीमे अंतर्गत ११९ कोटींची खोटी देयके सादर करून २६ कोटींची करचोरी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती वस्तू व सेवा कर  विभागाच्या जळगाव विभागाचे राज्यकर सह आयुक्त सुभाष […]

Continue Reading
Regional Commissioner

तंत्रज्ञानाच्या मदतीने महसूल विभागाच्या सेवा अधिक लोकाभिमुख

महसूल सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे प्रतिपादन जळगाव :- महसूल विभागात पारंपरिक पध्दतीने चालणारे कामकाज आता कालबाह्य झाले असून तंत्रज्ञानाच्या मदतीने महसूल विभागाच्या सेवा अधिकाधिक लोकाभिमुख होत गतिमानतेने नागरिकांपर्यंत पोहचत आहेत, असे प्रतिपादन नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.‌ महसूल सप्ताहानिमित्त आयोजित युवा संवाद कार्यक्रमात त्यांनी नूतन मराठा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी […]

Continue Reading
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने समन्वयाने काम करा!

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना ; कायदा-सुव्यवस्था व विविध विषयांचा घेतला आढावा जळगाव :- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस व  महसूल प्रशासनाने एकमेकांमध्ये समन्वय ठेवत काम करावे. संघभावनेने काम करत नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल आत्मीयता निर्माण करा. असा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला दिल्या. जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच […]

Continue Reading
Jalgaon Collector Office

महसूल सप्ताहात शासन आपल्या दारी अभियानाची होणार प्रभावी अंमलबजावणी!

जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यता कक्षांची स्थापना जळगाव :- जिल्हा प्रशासनाच्यावतीने दि.१ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार असून या सप्ताहात ‘शासन आपल्या दारी’ अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नागरिकांना विविध महसूल विषयक सेवांचा लाभ देण्यासाठी महसूल यंत्रणा गावपातळीवर काम करणार असून सेवा देण्यासाठी तसेच तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यता कक्षाची स्थापना […]

Continue Reading